You are currently viewing तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९०.९१ टक्के

तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९०.९१ टक्के

तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९०.९१ टक्के

सावंतवाडी

तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९०.९१ टक्के लागला. या महाविद्यालयातून बारावी परीक्षेत २२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाचा निकाल ९०.९१ टक्के लागला.

कु. ञिजा पीटर ब्रिटो (७६.६७℅) प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक कु.अथर्व विलास ठाकूर (५२.००℅) तर कु.कुणाल लक्ष्मण तारिहाळकर (५१.३३℅) घेऊन तृतीय आला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष विष्णू पेडणेकर, सीईओ श्रीकृष्ण पेडणेकर, खजिनदार डाॅ.कांडरकर व सर्व पदाधिकारी प्राचार्य प्रतापराव देसाई ,पर्यवेक्षक दयानंद बांगर, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर, कर्मचारी आणि पालकांकडून अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा