You are currently viewing मसूरे रवळनाथ मंदिर येथे 4 मे रोजी गोंधळ कार्यक्रम!

मसूरे रवळनाथ मंदिर येथे 4 मे रोजी गोंधळ कार्यक्रम!

मसूरे : इंदरकर सावंत यांच्या वतीने श्री आई तुळजाभवानीचा त्रैवार्षिक गोंधळ ४ मे रोजी सायं. ७.०० वाजता श्री देव रवळनाथ मंदिर मसुरे देऊळवाडा येथे आयोजित करण्यात आलेला आहे. राजसत्ता, गांवरहाटीतील सर्व मानकरी व सर्व समस्त मसुरे ग्रामस्थ यांनी उपस्थित रहावे व देवीचा आशीर्वाद व प्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन इंदरकर सावंत बंधू यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा