You are currently viewing राष्ट्रवादीच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त २७ एप्रिलला गौरव रथयात्रा…

राष्ट्रवादीच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त २७ एप्रिलला गौरव रथयात्रा…

राष्ट्रवादीच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त २७ एप्रिलला गौरव रथयात्रा…

मालवण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्राच्या वतीने ६५ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त ऐतिहासिक गड, किल्ले, नद्या यांच्या मातीच्या कलशाची महाराष्ट्र गौरव रथयात्रा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या कलश रथ यात्रेची कोकण विभागाची सुरुवात राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस बाप्पा सावंत यांच्या उपस्थितीत येथील किल्ले सिंधुदुर्ग येथून २७ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता होणार आहे. तरी या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा