*कोर्स एक, सोर्स अनेक*
उत्पन्नाचे विविध स्रोत उपलब्ध करुन देणारे बहुपयोगी अभिनव प्रशिक्षण
*4 दिवसांचा जबरदस्त प्रशिक्षण कार्यक्रम*
अशी संधी पुन्हा नाही, प्रत्येकाने आवर्जून करावा असा कोर्स
*विविध टेक्नॉलॉजी वर आधारित फळं, भाज्या आणि अन्न प्रक्रिया प्रशिक्षण*
*कॅनिंग*, *रिटॉर्ट*, *फ्रोजन* आणि *डिहायड्रेशन* अशा टेक्नॉलॉजीवर आधारित आंबा, काजू, फणस, कोकम व अन्य फळांवर तसेच विविध भाज्या व रेडी टू कूक, रेडी टू इट प्रकारातील अन्न प्रक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन *अभिनव उद्योग प्रबोधिनी* ने केले आहे.
*15-16-17-18 मे रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत हे प्रशिक्षण कुडाळ येथे संपन्न होणार आहे.*
जागा मर्यादित आहेत आणि प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे
*कृपया आपली जागा लगेच बुक करुन प्रवेश निश्चित करा*
अधिक माहितीसाठी *Food Processing* असा व्हॉट्स ॲप मेसेज 8767473919 या क्रमांकावर पाठवा.
*टीम अभिनव*
8767473919

