You are currently viewing फळपिकविमा रब्बी हंगामसाठी ई पीक नोंदणी पुर्ण करण्याचे आवाहन

फळपिकविमा रब्बी हंगामसाठी ई पीक नोंदणी पुर्ण करण्याचे आवाहन

फळपिकविमा रब्बी हंगामसाठी ई पीक नोंदणी पुर्ण करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील सहभागी झालेले फळपिक विमाधारक बंधु-भगिनींनी शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेमध्ये रब्बी हंगाम 2025 साठी दिलेल्या दि. 25 एप्रिल 2025 रोजी अखेरपर्यंत ई पीक पहाणी नोंदणी पुर्ण करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.

ई- पीक पाहणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने सर्व विमाधारक शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरुन आपल्या 7/12 वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसुल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प 15ऑगस्ट 21 पासून राज्यभर राबविण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा