पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत यांना महाराष्ट्र शासन बातमी कलागौरव पुरस्कार प्रदान
सिंधुदुर्ग
महाराष्ट्र शासन बातमीच्या कलागौरव पुरस्काराने सन्माननीय सिंधुदुर्ग प्रथम पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत (सिंधुदुर्ग-कुडाळ-आंदुर्ले) यांना मुंबई येथे महाराष्ट्र भूषण पखवाज वादक तालमणी श्री प्रताप पाटील तसेच पुरस्कार समिती अध्यक्ष श्री निलेश यशवंत अनभवणे,निरीक्षण समिती अध्यक्ष श्री रामनाथ दत्तू कोळी तसेच प्रतिनिधी श्री वामन कोळी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी या पुरस्काराचे श्रेय ते आपले गुरुवर्य डॉ.श्री दादा परब,बुवा भालचंद्र केळूसकर तसेच आपले कुटुंबीय तसेच ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि समस्त विद्यार्थी परिवार यांना जाते असे यावेळी सांगितले