मा. नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाश झोतातील व्हॉलीबॉल स्पर्धा 2025 वेंगुर्ला येथे 7 व 8 एप्रिल रोजी
वेंगुर्ला
भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग पुरस्कृत
जय मानसीश्वर संघ, वेंगुर्ला यांच्या सहकार्याने
खासदार (माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री )
नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खुल्या भव्य प्रकाश झोतातील व्हॉलीबॉल स्पर्धा 2025
दिनांक : 7 व 8 एप्रिल 2025 सायं. 6. 00 वा. पासून कॅम्प मैदान, वेंगुर्ला येथे होणार आहेत.
खेळाडूंच्या कौशल्याला वाव देणारी ही स्पर्धा सर्वांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी ठरेल. तरी आपण या स्पर्धेला उपस्थित राहून स्पर्धकांचे मनोबल वाढवावे, ही विनम्र विनंती करण्यात आली आहे.
पारितोषिक
प्रथम • 11000 आकर्षक चषक
द्वितीय • 7000 आकर्षक चषक
तृतीय • 2500 आकर्षक चषक
चतुर्थ • 2500 आकर्षक चषक
वैयक्तिक पारितोषिक –
उत्कृष्ट स्मैशर, उत्कृष्ट सेंटर, उत्कृष्ट लिबेटो, प्लेयर ऑफ टूर्नामेंट
प्रत्येक सहभागी खेळाडूस मेडल दिले जाईल.
स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी खालील नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संदीप : 9004855615 | सॅमसन : 9307386651
स्थळ : कॅम्प मैदान, वेंगुर्ला