सोनुर्लीतील नवयुवक मंडळाकडून संविता आश्रमाला जीवनावश्यक वस्तूंची भेट..
सावंतवाडी
सोनुर्ली-पाक्याचीवाडी येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाच्यावतीने पणदूर संविता आश्रमातील निराधारांसाठी जीवनावश्यक वस्तूंची भेट देण्यात आली. ही भेट देत श्री. परब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी त्यांनी नवयुवक कला क्रीडा मंडळाचे आभार व्यक्त केले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष ओटवणेकर, यांच्यासह सत्यवान नाईक,नारायण नाईक,आनंद देऊलकर,राजन मठकर, रुपेश हिराप,सत्यवान हिराप,सचिन साळगावकर, सिद्धेश मसुरकर, ज्ञानेश मठकर, विनायक गावडे, अनिश हिराप, अंकुश मुळीक आदी उपस्थित होते.