बालपणीचे संस्कार ही आयुष्यभराची शिदोरी.* डॉ. अजित जगताप
पिंपरी –
“मुलं लहान असतानाच त्यांच्यावर संस्कार करणे आवश्यक असते. आपली संस्कृती, वडीलधाऱ्यांचा आदर करणे, क्रांतिकारक, दैवत व गुरूजणांचा सन्मान करणे, सचोटीने वागणे, निसर्गाचे संवर्धन करणे, सर्वांविषयी बंधुभाव ठेवणे, मातृभुमीची सेवा करणे, देशाचे कायदे व नियम पाळणे या सारखे संस्कार बालपणी रुजले तर ही मुले जीवनातील सर्व क्षेत्रात यशस्वी होतील याची खात्री आहे. पारंपरिक खेळ, गाणी, गोष्टी यामधून मुलांवर केलेले संस्कार आयुष्यभर उपयोगी पडतात.” असे प्रतिपादन जेष्ठ योगशिक्षक डॉ. अजीत जगताप यांनी केले.
गणेश सिध्दी सोसायटी, नेवाळे वस्ती येथे विश्व हिंदू परिषद, मातृशक्तीने आयोजित केले बालसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विजय देशपांडे, सरिता नेवाळे, भास्कर रिकामे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे ते म्हणाले “आजकाल विभक्त कुटुंब, त्यातही एकच अपत्य, आईबाबा दोघेही नोकरी व्यवसायासाठी व्यस्त असल्यामुळे मुलांवर शालेय शिक्षणाबरोबरच नैतिक मुल्ये शिक्षणासाठी अशा शिबिराची आवश्यकता आहे.”
दि. २५ ते २८ मार्च या कालावधीत संपन्न झालेल्या शिबीराचे आयोजन शारदा रिकामे यांनी केले. सुरेखा बल्लाळ, शर्वरी यरगट्टीकर, अनिता पडवळ यांनी शिबीर कालावधीत मुलांना चित्रकला, कलात्मक वस्तु बनवणे त्याबरोबरच खेळ, गाणी, कथांच्या माध्यमातून संस्काराचे धडे दिले.
सुविचार, प्रार्थना, श्लोक इ. पाठांतर करुन घेतले.
विनामूल्य असलेल्या चार दिवशीय शिबिरात ५ ते १२ या वयोगटातील ४५ मुलमुली सहभागी झाली होती. या मुलांच्या पालकांनीही उपस्थित राहून सक्रिय सहभाग घेतला. शिबीर यशस्वी होण्यासाठी स्थानिक गणेश सिध्दी सोसायटीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.
भास्कर रिकामे
९०२८५४७४१५
______________________________
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*