गुढी पाडव्या निमीत्त उद्या फोंडाघाट मध्ये मोफत दाखवणार छावा चित्रपट
श्री.अजित नाडकर्णी शूभांजीत सृष्टी यांनी राधाकृष्ण मंगल कार्यालयात केले आयोजन
फोंडाघाट
*गुढी पाडव्या निमीत्त उद्या फोंडाघाट मध्ये राधाकृष्ण मंगल कार्यालयात श्री.अजित नाडकर्णी शूभांजीत सृष्टी मार्फत मोफत छावा चित्रपट दाखवणार आहेत. आज धर्मवीर संभाजी महाराजांना भावपुर्ण श्रध्दांजलीही अर्पण केली . मंत्री नितेशजी राणे यांच्या प्रेरणेतुन हा सिनेमा बीग स्कीनवर पहाण्याची सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे. मनस्वी आनंद होत असल्याची अजित नाडकर्णी सांगीतले सर्व फोंडाघाट वासीयांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.सर्वांनी याचा लाभ घ्पावा असे मत व्यक्त केले.