वैभवजी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त
युवासेना माणगाव खोरे आयोजित रक्तदान शिबिर उद्या
कुडाळ
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवासेना माणगाव खोरे आयोजित
माजी आमदार मा.श्री. वैभवजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन बुधवार दि. २६ मार्च २०२५ स. ९ ते दु. २ वा. स्थळ : बाळा म्हाडगूत कॉम्प्लेक्स माणगाव बाजार येथे करण्यात आले आहे.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तू’ देण्यात येणार आहे.