You are currently viewing महाराष्ट्रातील कलाकारांसाठी सुवर्णसंधी – ‘शिव उद्योग संघटने’तर्फे रोजगार आणि व्यवसाय संधी!

महाराष्ट्रातील कलाकारांसाठी सुवर्णसंधी – ‘शिव उद्योग संघटने’तर्फे रोजगार आणि व्यवसाय संधी!

*महाराष्ट्रातील कलाकारांसाठी सुवर्णसंधी – ‘शिव उद्योग संघटने’तर्फे रोजगार आणि व्यवसाय संधी!*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

महाराष्ट्रातल्या कलाकारांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिव उद्योग संघटनेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सर्व कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासह त्यांना स्थिर रोजगार आणि व्यवसाय संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

पथनाट्य टीम – सामाजिक आणि प्रबोधनात्मक नाट्य सादरीकरणासाठी, कॉमेडी क्लब – विनोदवीरांना व्यासपीठ, हास्य कवी संमेलन – कवींसाठी व्यासपीठ, कराओके ऑर्केस्ट्रा – नवोदित गायक, कलाकारांना व्यासपीठ, जागरण-गोंधळी – पारंपरिक लोककलांसाठी व्यासपीठ, लघुपट महोत्सव – नवोदित दिग्दर्शक आणि कलाकारांसाठी व्यासपीठ, तसेच इतर सर्व कलाक्षेत्रांतील कलाकारांना रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत.

संघटनेचे पदाधिकारी संजय डुबल 91728 30799 यांच्याशी संपर्क साधून कलाकारांनी आपली नावनोंदणी करावी. तसेच, कोणत्याही कलाकाराकडे रोजगारविषयक नवीन कल्पना असल्यास त्या संघटनेच्या माध्यमातून साकार करण्याचा प्रयत्न केला जाईल. कलाकारांनी ही सुवर्णसंधी दवडू नये आणि आपल्या कारकीर्दीला नवीन दिशा द्यावी!

______________________________
*संवाद मीडिया*

👩‍🎓👨‍🎓👩‍🎓👨‍🎓👩‍🎓👨‍🎓👩‍🎓👨‍🎓

*_डी जी बांदेकर ट्रस्ट मध्ये ऍडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा…._*

सावंतवाडीतील प्रसिद्ध डी.जी. बांदेकर ट्रस्ट घेऊन आले आहेत कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या भवितव्यासाठी आर्ट अँड क्राफ्ट क्लासेस.. आणि *एक वर्ष फाउंडेशन कोर्स*

_होय… आता चित्रकला शिकण्यासाठी मुंबई पुण्यात जाण्याची गरज नाही…_

_आमच्या संस्थेत या आणि बदलत्या शिक्षणा प्रकारासोबत नवनवीन तंत्रज्ञान आणि कल्पना शिका._

_मुंबई विद्यापीठाचे चार वर्ष डिग्री कोर्स साठी लागणाऱ्या सीईटी परीक्षेविषयी पूर्वकल्पना व सराव होण्याच्या दृष्टीने एक वर्षाचा फाउंडेशन कोर्स_

_यु,आय, यु एक्स सॉफ्टवेअर, ग्राफिक डिझाईन, क्राफ्ट, कॅलिग्राफी, टायपोग्राफी, डुडलिंग,क्ले मॉडलिंग ॲनिमेशन इत्यादी गोष्टी विषय मूलभूत माहिती संधी…_

_👉विशेष म्हणजे फाउंडेशन कोर्स साठी कोणत्याही सीईटी परीक्षेची गरज नाही._

_शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी_
_प्रवेश प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू…_
तसेच कलेची आवड असणाऱ्या सर्वांसाठी दर शनिवार आणि रविवार *आर्ट अँड क्राफ्ट क्लासेस*

*(वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रतेची अट नाही)*

_चला तर मग कोर्ससाठी प्रवेश घ्या आणि छंदासोबत कलेची आवड जोपासा…_

*अधिक माहितीसाठी*👇

*तुकाराम मोरजकर*
*📲9405830288*

*सिद्धेश नेरुरकर*
*📲9420260903*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा