You are currently viewing मालवण शहरात १५ पासून दिवसाआड पाणीपुरवठा

मालवण शहरात १५ पासून दिवसाआड पाणीपुरवठा

मालवण शहरात १५ पासून दिवसाआड पाणीपुरवठा

मालवण

उन्हाळा कालावधीमुळे धामापूर तलाव क्षेत्रातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने मालवण नगरपारिकेतर्फे दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेमार्फत शहरात १५ एप्रिलपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याची सर्व नळधारकांनी नोंद घ्यावी व नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नगरपालिकेतर्फे दोन झोनची निर्मिती करण्यात आली आहे. यात एक झोनमध्ये आडारी रोड गणपती मंदिरपर्यंत, नारायण मंदिर समोरील शांतीसागर मैदान परिसर, पेट्रोल पंपासमोरील परिसर, कुडाळकर हायस्कूलजवळील परिसर, रेडकर हॉस्पिटलच्या आजूबाजूचा परिसर, गवंडीवाडा, दांडी मोरेश्वर मंदिर परिसर, आडवण वायरी रोड, रामेश्वर मंदिर मागील परिसर, सातेरी मंदिरजवळील परिसर यात १५ एप्रिलपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.दोन नंबरच्या झोनमध्ये धुरीवाडा, गारुडेश्वर मंदिरपर्यंत, श्रीकृष्ण मंदिर, चिवला बीच ते चौकचार रोड, कोतवाडा, कचेरी रोड, मेढा काळबादेवी रोड, पोलीस वसाहत ते राजकोट, जय गणेश मंदिर परिसर, भूत आंबा ते रेवतळे चर्च रोड, फाटक शाळा परिसर, भरड ते जेटीपर्यंत, लिमये हॉस्पिटल ते पोस्ट ऑफिस समोरील परिसर याठिकाणी १६ एप्रिलपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

*संवाद मीडिया*

🏠🏠🏬🏬🏠🏠🏬🏬

*मालवणमध्ये 120 हून अधिक घरे विकसित केलेले….*

*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत तीन यशस्वी प्रोजेक्ट नंतर ‌‌चौथा प्रोजेक्ट…*

*⚜️ समर्थ ऐश्वर्य ⚜️*

*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*
*‌मालवण*

*मालवणमधील सर्वात मध्यवर्ती ठिकाणी…*

*▪️🏖️बीच, 🏤रेस्टॉरंट्स,💹 सुपरमार्केट, , 🛕 मंदीर, 🏦शाळा सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच बरेच काही…..

*▪️मुंबई-गोवा महामार्ग फक्त २९ किमी. चिपी विमानतळ 11 किमी, मोपां विमानतळ 90कि मी वर बस स्टँड 1 किमीच्या आत जिथून बसेस सर्व स्थानिक आसपासच्या भागात जातात.*

*👉आमच्या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्य*

*▪️संकुलात स्वामी मंदिर
*▪️आम्पि थिएटर*
*▪️स्मॉल गार्डन
*▪️जिम,, कार वॉशिंग, लॉंड्री
*▪️पार्किंग साठी मुबलक जागा
*▪️अतुलनीय दृश्यांसह सूर्य, समुद्र आणि पर्वत कुठेही न जुळणारा. दोघांसाठी विश्रांती, मन आणि शरीर, एक अतुलनीय विलक्षण घर…घेऊन आले आहेत*

*⚜️. समर्थ ऐश्वर्य ⚜️*
*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*

*🔹बुकिंग संपर्क 🔹*

*👉‌‌रजिस्टर ऑफिस*
*C- 201-A, गुरुकृपा CHS, NC केळकर रोड, प्लाझा सिनेमासमोर, दादर (प), मुंबई – 400 028.*

*👉साइट पत्ता:*
*मोरे कंपाउंड, बांगीवाडा, कॉलेज रोड, मालवण, सिंधुदुर्ग – ४१६ ६०६, महाराष्ट्र.*

*संपर्क* 👇
*📲+91 90110 84521*
*📲+91 9405913310*
*📲+91 9892213270*
*📲+91 9167723652*

*वेबसाइट:* *www.samarthdevelopers.com*

*महारेरा क्र. P52900053368.PNG C-201A*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा