You are currently viewing वाचन छंद प्रेमी,साहित्य समूह प्रस्तुत :’क्रांतीसूर्य’ उपक्रमाचे सन्मान पत्र वाटप..!

वाचन छंद प्रेमी,साहित्य समूह प्रस्तुत :’क्रांतीसूर्य’ उपक्रमाचे सन्मान पत्र वाटप..!

वाचन छंद प्रेमी,साहित्य समूह प्रस्तुत :’क्रांतीसूर्य’ उपक्रमाचे सन्मान पत्र वाटप..!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ,
दि. १४ ते १५एप्रिल रोजी दोन दिवसीय उपक्रम घेण्यात आला.
दरम्यान, ‘वाचन छंद प्रेमी साहित्य समूह’ आयोजित,
‘क्रांतीसूर्य’ उपक्रमास, लेखक-साहित्यिकांनी भरघोस प्रतिसाद देऊन, विविधांगी लिखाण सादर केले.
‘क्रांतीसूर्य’ उपक्रमाचे परिक्षण, दैनिक साहित्य पंढरी’ मुख्य संपादिका, वैशाली पडवळ ( एंजल वैशू)
यांनी केले.
यावेळी, मा. स्वाती कुळकर्णी, सौ. रेखा देशमुख,अमरावती.तसेच मा. अस्मिता अशोक यांना ‘सर्वोत्कृष्ट’ तर, शाहीर मनोहर पवार (चिखली केळवदकर), सुभाष उमरीकर, डॉ. चंद्रशेखर मुळे,
विजय बोचरे, सेजल सस्ते (वाशीम) सौ. मालती चव्हाण, न. भा. कोहळे, मा. गणेश निकम, श्री अशोक वाघमारे पुणे, प्रा. पी. एस. बनसोडे यांना, ‘उत्कृष्ट’ लिखाण केल्या बद्दल, सन्मान पत्र देण्यात आले.
दरम्यान,’वाचन छंद प्रेमी’साहित्य समूह, संस्थापक बबनराव वि.आराख यांनी,
सर्व साहित्यिकाचे आभार व्यक्त करत, साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*संवाद मीडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!💐*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/133186/

*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच 3 जून पासून सुरू करत आहोत

( *आपले कॉलेज मधील admission निश्चित होई पर्यंत आपण फ्री lecture attend करु शकता. याची फी घेतली जाणार नाही* )
========================
*MHT -CET / JEE guidence*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा