You are currently viewing शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या निर्देशानुसार सावंतवाडी येथे प्रत्येक तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह बैठकींचे आयोजन 

शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या निर्देशानुसार सावंतवाडी येथे प्रत्येक तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह बैठकींचे आयोजन 

शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या निर्देशानुसार सावंतवाडी येथे प्रत्येक तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह बैठकींचे आयोजन

सावंतवाडी

मा.नामदार एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना पक्षप्रमुख यांच्या शनिवार दिनांक २९|०३|२५ रोजी सावंतवाडी येथे होणा-या आभार दो-या निमित्त मा.आमदार दीपकभाई केसरकर माजी शिक्षण मंत्री यांच्या आदेशानुसार संजू परब शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार उद्या सोमवार दिनांक २४|०३|२५ रोजी सकाळी १०•३० वाजता दोडामार्ग. दुपारी २•३० वाजता वेंगुर्ला व संध्याकाळी ५•०० वाजता सावंतवाडी येथे प्रत्येक तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह बैठक त्या त्या पक्ष कार्यालयात सुनियोजित वेळेत होणार असून पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांच्या दौरा नियोजन वर चर्चा व पक्षाचा आढावा होणार आहे तरी सर्व तालुकाप्रमुख यांनी आपल्या तालुक्यातील शिवसेनापक्षाचे पदाधिकारी महिला,युवा व इतर सेल च्याआपल्या पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व.महिला जिल्हाप्रमुख. उपजिल्हाप्रमुख. संघटक. समन्वयक. उपतालुकाप्रमुख. विभाग प्रमुख. शहर प्रमुख.आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच यांना आपल्या तालुक्यातील वेळेनुसार उपस्थित रहावेत हि विनंती.सर्व सेल च्या तालुकाप्रमुख,महिला तालुकाप्रमुख,युवा तालुकाप्रमुख यांनी सर्वांना अवगत करावे असे प्रेमानंद देसाई, विधानसभाप्रमुख सावंतवाडी.वेंगुर्ला. दोडामार्ग मतदारसंघ,  तालुकाप्रमुख यांनी आपल्या तालुक्यातील पदाधिकारी यांना कळविण्यात यावे असे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा