You are currently viewing २९ मार्चला न्हावेली कुंभारभाट येथे भव्य बैलगाडा शर्यत

२९ मार्चला न्हावेली कुंभारभाट येथे भव्य बैलगाडा शर्यत

सावंतवाडी / न्हावेली :

सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली कुंभारभाट मैदानावर शनिवार २९ मार्च रोजी दुपारी १ वाजता श्री आनंद नाईक मित्रमंडळ, न्हावेली आयोजित भव्य बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १५,००० रुपये व ढाल द्वितीय पारितोषिक १३,००० रुपये व ढाल तृतीय पारितोषिक ११,००० रुपये व ढाल चतुर्थ पारितोषिक ९,००० रुपये व ढाल पाचवे पारितोषिक ७,००० रुपये व ढाल सहावे पारितोषिक ५,००० रुपये व ढाल सातवे पारितोषिक ३,००० रुपये व ढाल जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ९,००० रुपये व द्वितीय पारितोषिक ७,००० रुपये व ढाल तृतीय पारितोषिक ५,००० रुपये व ढाल चतुर्थ पारितोषिक ३,००० रुपये व ढाल पाचवे पारितोषिक २,००० रुपये तसेच तालुकास्तरीय स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५,००० रुपये व ढाल द्वितीय पारितोषिक ३,००० रुपये व ढाल तृतीय पारितोषिक २,००० रुपये व ढाल चतुर्थ पारितोषिक १५,०० रुपये व ढाल पाचवे पारितोषिक १,००० रुपये व ढाल अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे आनंद नाईक ९४२०२०५२४१ व बंटी नाईक यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा