You are currently viewing एम्पायर ग्रुपच्या वतीने संतोष चव्हाण यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..

एम्पायर ग्रुपच्या वतीने संतोष चव्हाण यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..

कणकवली :

एम्पायर ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीने एम्पायर ग्रुपचे संतोष चव्हाण यांनी कणकवली तालुका भाजपा शहर मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा