You are currently viewing सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवराजेश्वर देवस्थान न्यास तर्फे पर्यटकांच्या सोयी सुविधांकरिता प्रसाधनगृहाची व्यवस्था

सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवराजेश्वर देवस्थान न्यास तर्फे पर्यटकांच्या सोयी सुविधांकरिता प्रसाधनगृहाची व्यवस्था

सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवराजेश्वर देवस्थान न्यास तर्फे पर्यटकांच्या सोयी सुविधांकरिता प्रसाधनगृहाची व्यवस्था

मालवण

सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवराजेश्वर देवस्थान न्यास तर्फे पर्यटकांच्या सोयी सुविधांकरिता प्रसाधनगृहाची व्यवस्थ करण्यात आली.याच ठिकाणी दुतर्फा गडगा बांधण्यात आला. या उपक्रमाचा लोकार्पण देवस्थानचे श्रीराम सकपाळ यांच्या हस्ते करण्यात आले. याठिकाणीं लोकोपयोगी उपक्रमाची माहिती देणारा फलक लावण्यात आला. या कार्यक्रमात विजय सकपाळ यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सयाजी सकपाळ यांचा सत्कार व कौतुक केले. सयाजी सकपाळ यांनी स्वत: हजर राहुन ही कामे करुन घेतली.

या प्रसंगी विजय सकपाळ,सयाजी सकपाळ, सरपंच भगवान लुडबे,मंगेश सावंत, भालचंद्र सकपाळ,किशोर पाडावे, नामदेव सकपाळ,राजाराम वायंगणकर,शिवबा सकपाळ, सिध्दार्थ सकपाळ, हनुमंत वायंगणकर, सचिन लोके, दत्ता सकपाळ,सागर फाटक,यश सकपाळ, हितेश वायंगणकर, दीपक फाटक, हेमंत वायंगणकर , केदार पाडावे, राजेश सावंत ,दिगंबर कोरगांवकर, सुवर्णा पाडावे, नरेश सावंत संतोष सकपाळ,प्रणव सावंत प्रसाद आडकर रूद्र पाडावे कुणाल परब,समीर खवणेकर , अंकुश रावले, गजानन रावले श्रीकांत कोरगांवकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा