आचरा ग्रामपंचायत येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी.

आचरा ग्रामपंचायत येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी.

तळेरे

आचरा ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी सकाळी
शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस या दोन्ही लोकनेत्याची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या दोन्ही लोकनेत्यांच्या प्रतिमेला आचरा सरपंच प्रणया टेमकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच पांडुरंग वायगणकर,ग्रामपंचायत सदस्य मंगेश टेमकर,अनुष्का गांवकर, दिव्या आचरेकर, वकील शिल्पा टिळक, रमजान शेख तसेच ग्रा.पं. कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा