You are currently viewing हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती कुडाळ पंचायत समितीत शिवसेनेतर्फे साजरी

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती कुडाळ पंचायत समितीत शिवसेनेतर्फे साजरी

कुडाळ :

कुडाळ पंचायत समिती सभागृहात शिवसेनेच्या वतीनं आज शिवसेनेचे संस्थापक हिंदूह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व थोर स्वातंत्र्यसेनानी आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.  शिवसेनेनं साजऱ्या केलेल्या या कार्यक्रमावेळी आमदार वैभव नाईक व जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते दोन्ही प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

या कार्यक्रमावेळी कुडाळ पंचायत समितीचे उपसभापती जयभारत पालव, पंचायत समिती सदस्य श्रेया परब, मथुरा राऊळ, जि. प. सदस्य अमरसेन सावंत, संजय भोगटे, माजी जि. प. अध्यक्ष विकास कुडाळकर, शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, नगरसेवक सचिन काळप, जीवन बांदेकर, स्नेहा दळवी, जि. प. सदस्य गंगाराम सडवेलकर व पंचायत समिती कर्मचारी आदी अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + six =