फोंडाघाट मधील सौ.पुष्पा वालावलकर(गाळवणकर) यांचा दिल्लीत सन्मान
फोंडाघाट
फोंडाघाट मधील हरहुम्नरी व्यक्तीमत्व सौ.पुष्पा वालावलकर(गाळवणकर) हिचा यथोचित सन्मान अखिल भारतीय सन्मानात दिल्लीत करण्यात आला. आपला कवितासंग्रहाला पुरस्कार प्रदान करण्यात आला. अजित नाडकर्णी नी फोनवरुन केले अभिनंदन आणि फोंडाघाटमधील आमचे शाळेत करुया सन्मान सौ.पुष्पा हिला शुभेच्छा देतांना ती ही भारावली. तिचा काव्यसंग्रह वळीव आपल्याला पाठव.्नक्कीच पाठवते.तिने केले मान्य.फोंडाघाट मधील बघीनीचा झेंडा दिल्लीत रोवला याचं कौतुक अजित नाडकर्णी संवाद मिडीया तर्फेही केलं अभिनंदन*

