You are currently viewing महीला दिनाचे औचित्य साधुन मनसेने सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालय, महाविद्यालय आणि पोलीस स्टेशनला जाऊन महीलांना पुष्पगुष्छ देऊन महीलांचा सन्मान केला

महीला दिनाचे औचित्य साधुन मनसेने सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालय, महाविद्यालय आणि पोलीस स्टेशनला जाऊन महीलांना पुष्पगुष्छ देऊन महीलांचा सन्मान केला

महीला दिनाचे औचित्य साधुन मनसेने सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालय, महाविद्यालय आणि पोलीस स्टेशनला जाऊन महीलांना पुष्पगुष्छ देऊन महीलांचा सन्मान केला

सावंतवाडी

महीला दिनाचा सर्वञ उत्साह सुरू असताना महीलांचा सन्मान करणे हे भाग्याचे कारण एक महीला भरपुर रूपानी नटलेली आहे आई , बहीण , बायको, मुलगी अजुन बरीच रूप घेऊन ती आयुष्यात जगत असते ती कधी हसते कधी रडते ती खडतर आयुष्य जगुन आपली कामे करून सर्वाना सांभाळत असते पुर्ण वर्ष भरातुन महीला दिनाचा एक दिवस तिच्या साठी असतो. ह्या सगळ्यांची जाणीव ठेवून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी महीलांचा सन्मान करण्यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालय, पोलीस स्टेशन आणि महाविद्यालय मध्ये जाऊन महीलांची भेट घेऊन त्याच्या आनंदात सहभागी होऊन सगळ्या महीलांचा सन्मान केला. त्यावेळी उपस्थित मनसेचे उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ, सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलींद सावंत, विद्यार्थीसेना उपजिल्हा अध्यक्ष साहील तळकटकर, उप तालुकाअध्यक्ष सुनिल असवेकर, बांदा शहर अध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, ओंकार नवार उपविभाग अध्यक्ष राकेश परब व विजय बांदेकर हे यांवेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा