You are currently viewing नवोदय विद्यालय सांगेली च्या स्टोअर रुमला आग

नवोदय विद्यालय सांगेली च्या स्टोअर रुमला आग

नवोदय विद्यालय सांगेली च्या स्टोअर रुमला आग

सावंतवाडी न.प.चा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथे असलेल्या नवोदय विद्यालयाच्या स्टोअर रूमला आग लागली असूनही आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आग विझवण्यासाठी सावंतवाडी नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाला देखील पाचारण करण्यात आले आहे. हा बंब घटनास्थळी पोहोचला असून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या परिसरात धुराचे लोळ दिसत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा