You are currently viewing २६ जानेवारीच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर….

२६ जानेवारीच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर….

ओरोस

प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात यावा. दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे. अशा सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आबोकर व माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी सर्व मुख्याद्यापक याना दिल्या आहेत.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये ध्वजारोहण कार्यक्रमावेळी कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. प्रत्येकाने माक्स लावावे व सोशल डिस्टंसिंग नियमांचे काटेकोर पालन करावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 2 =