प.पु टेंबे स्वामी महाराज यांचे ८ मार्च रोजी पादुका पुजन
कुडाळ
येत्या ८ मार्च वार शनिवारी रोजी सकाळी ९:००वा.प.पु टेंबे स्वामी महाराज यांच्या पादुका पुजन तसेच सत्यदत्त पुजा दुपारी महाप्रसाद आणि दुपार नंतर नामस्मरण होणार आहे सर्वांनी या कार्यक्रमात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती समीर म्हाडेश्वर आणि कुटुंबीय यांनी केली आहे.
श्री देवी यक्षिणी दशावतार नाट्य मंडळ,माणगाव ,ता.कुडाळ.
जि.सिंधुदुर्ग
फोन.नं ९४०४४४५०१८,९८३४६४९०९८,९४०४९१८६०४,९४२१७६५०१८