You are currently viewing शिरोडयातील प्रणाली खोबरेकरची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड

शिरोडयातील प्रणाली खोबरेकरची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड

वेंगुर्ला
वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा केरवाडा येथील प्रणाली पद्मनाभ खोबरेकर या विद्यार्थिनीची मुलींच्या महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाली आहे. प्रणाली ही बारावीची विद्यार्थिनी आहे. तिच्या या यशाबद्दल ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + twenty =