दोडामार्ग इंग्लिश स्कूल केंद्रावरील एस. एस. सी. परीक्षा २०२५ बैठक व्यवस्था
दोडामार्ग
दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग केंद्र क्रमांक ८७०२ येथे एस.एस.सी. २०२५ बोर्ड परीक्षा केंद्र असून दि. २१ फेब्रुवारी २०२५ ते दि. १७ मार्च २०२५ या कालावधीमध्ये एस.एस.सी. परीक्षा होणार आहे. सदर परीक्षा केंद्रावर बैठक क्रमांक B026008 ते B026150 एकूण १४३ परिक्षार्थी प्रविष्ठ होणार आहेत. परिक्षा – मना सकाळी १०.३० वाजता परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाईल. परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर पेपरच्या वेळेपुर्वी अर्धा तास उपस्थित राहाणे आवश्यक आहे, असे आवाहन केद्रसंचालक श्री. पी. एम. सावंत यांनी केले आहे.