माठेवाडा येथे रस्त्याच्या मध्यभागी भगदाड पडल अपघात होण्याची शक्यता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने वेधले लक्ष.
सावंतवाडी
माठेवाडा येथे ज्या ठिकाणी जत्रा उत्सव होतो त्याच ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी एक मोठं भगदाड पडलाय आहे त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याबाबत तेथील ग्रामस्थ बंटी माठेकर व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव यांनी नगरपालिकेचे लक्ष वेधले आहे सदर रस्त्याच्या मध्यभागी पडलेल भगदाड तात्काळ बुजवून नागरिकांना सहकार्य करण्याची विनंती रवी जाधव यांनी नगरपालिकेच्या बांधकाम विभागाला केली आहे.