You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग राष्ट्रवादी तर्फे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा..

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग राष्ट्रवादी तर्फे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा..

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग राष्ट्रवादी तर्फे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा..

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी म्हणून किशोर तावडे यांनी आज पदभार स्वीकारला, यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री,अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्ह्यातील जनतेला सतत भेडसावणाऱ्या विविध प्रलंबित सामाजिक प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी लक्ष वेधले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, कुडाळ तालुका अध्यक्ष शिवाजीराव घोगळे,प्रांतीक सदस्य आत्माराम ओटवणेकर,अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष नझीर भाई शेख, सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर,इफ्तिकार राजगुरू,उपस्थित होते,

*संवाद मिडिया*

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031

*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा