You are currently viewing अरब राष्ट्रातील क्रिकेट लीग स्पर्धेत न्हावेली गावातील दोन सुपुञांचा समावेश

अरब राष्ट्रातील क्रिकेट लीग स्पर्धेत न्हावेली गावातील दोन सुपुञांचा समावेश

अरब राष्ट्रातील क्रिकेट लीग स्पर्धेत न्हावेली गावातील दोन सुपुञांचा समावेश

सावंतवाडी

अरब देशातील सौदी अरेबिया देशाच्या रियाध या राजधानीत महाराष्ट्र प्रिमीयर लीग च्या पहिल्या पर्वाचे आयोजन ११ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आले असून या स्पर्धेत सौदी अरेबिया देशात कामानिमित्त असलेले न्हावेली गावचे सुपुत्र ओमकार मांजरेकर समालोचन करण्याची संधी मिळाली आहे तसेचं या स्पर्धेत न्हावेलीचा आणखी एक सुपुञ संतोष मुळीक याची ‘सुल्तान एक्सप्रेस’ या संघात निवड करण्यात झाली आहे, दरम्यान दोन्ही युवक हे कामानिमित्ताने सौदी अरेबिया देशात राहत असून सातासमुद्रापार असलेल्या या क्रिकेट लीग स्पर्धेत न्हावेली गावातील या दोघांचा समावेश झाल्याने गावच्या नावलौकिक भर पडली असून न्हावेली गावचे उपसरपंच श्री.अक्षय पार्सेकर तसेचं गावातील ग्रामस्थ, न्हावेली क्रिकेट संघाकडून या दोन्ही तरुणांचे कौतुक केले असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा