You are currently viewing आयनल गावातील उबाठा कार्यकर्ते, उपतालुकाप्रमुख, सोसायटी चेअरमन भाजपात प्रवेश

आयनल गावातील उबाठा कार्यकर्ते, उपतालुकाप्रमुख, सोसायटी चेअरमन भाजपात प्रवेश

आयनल गावातील उबाठा कार्यकर्ते, उपतालुकाप्रमुख, सोसायटी चेअरमन भाजपात प्रवेश

*पालकमंत्री नितेश राणे यांनी ठाकरे शिवसेनेला दिला धक्का*

*ठाकरे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख भाई साटम यांच्यासह सोसायटी चेअरमन रावजी चिंदरकर यांचा प्रवेश*

कणकवली
मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील ठाकरे शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. ठाकरे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख भाई साटम यांच्यासह सोसायटी चेअरमन रावजी चिंदरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी उबाठा शिवसेनेचे माजी बूथ प्रमुख भगवान मसुरकर , उ.बा.ठा युवा शाखाप्रमुख आदेश ओटवकर , सुरेश मुणगेकर, सोसायटी संचालक भास्कर लोके , ग्रा.प. सदस्या देवयानी दहीबावकर ,देवेंद्र दहीबावकर , अजय दहीबावकर ,दशरथ दहीबावकर ,महेश दहीबावकर, शुभम दहीबावकर, भिकाजी जाधव,प्रमोद पडवळ ,दीपक मेस्त्री, प्रथमेश पेडणेकर, रोहन घाडीगावकर ,सुरेश साटम, गणेश साटम, रोशन साटम, संदीप साटम, रामचंद्र घाडीगावकर, सुरेश घाडीगावकर ,सुंदर साटम ,महेश परब, सतीश घाडीगावकर ,सुभाष चव्हाण, रवींद्र घाडीगावकर, सूर्यकांत घाडीगावकर, सैनिक चिंदरकर ,ओंकार ओटवकर, प्रदीप चव्हाण, प्रकाश लोके, निलेश मसुरकर, विष्णू तोरस्कर, संतोष मेस्त्री, पांडुरंग चव्हाण, अक्षय साटम, दत्ताराम साटम, यश मेस्त्री, किरण चव्हाण आदींसह कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा