You are currently viewing मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर यांना पितृशोक

मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर यांना पितृशोक

सावंतवाडी:

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी मुख्याध्यापक कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चिंतामणी तोरसकर (वय वर्षे ८०) यांची अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले आहे. मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर व सामाजिक कार्यकर्ते निशांत तोरसकर यांचे ते वडील होते. काही वेळातच त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या सबनीसवाडा येथील निवासस्थानी आणण्यात येणार असून दुपारी ३ वाजता उपरलकर स्मशानभूमी त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा