You are currently viewing भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस पदी राजेश माळवदे यांची निवड

भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस पदी राजेश माळवदे यांची निवड

भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस पदी राजेश माळवदे यांची निवड

कासार्डे / प्रतिनिधी :-

भाजपा जिल्हा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस पदी तळेरे राजेश मी यांची निवड झाली आहे. भाजपा जिल्आवृत्तस जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांच्या सूचनेनुसार किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सावंत यांनी ही निवड जाहीर केली आहे.

राजेश माळवदे हे सेंद्रिय कृषी क्षेत्रात असून या क्षेत्रात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. कृषी अॅग्रो बिझनेस कंपनीचे ते महाराष्ट्र राज्य प्रमुख म्हणून कार्यरत असून, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सबलीकरणासाठी तसेच होतकरू युवक-युवतींना करिअर मार्गदर्शन करत असतात. त्यांच्यासाठी ते अनेक शिबिरे घेत असतात. तसेच संनस्टारर ग्रुप या आयुर्वेदिक कंपनीत संचालक पदावरही ते कार्यरत आहे. 1990 पासून कट्टर राणेसमर्थक म्हणूनही ते तळेरे परिसरात परिचित आहेत.या निवडीने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 5 =