सोनुर्ली येथे १५ फेब्रुवारीला कबड्डी स्पर्धेचे आयोजन..
सावंतवाडी
सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने मळगाव पंचक्रोशी युवा व स्पोर्ट्स क्लब आणि श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ,सोनुर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किशोर, किशोरी गट जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा शनिवार १५ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली येथे आयोजित करण्यात आली आहे.
तरीही जास्तीत-जास्त खेळाडूंनी सहभागी ह्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.