You are currently viewing वेंगुर्ले येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ. एम. बी. चौगले यांची निवड..

वेंगुर्ले येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ. एम. बी. चौगले यांची निवड..

वेंगुर्ले येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ. एम. बी. चौगले यांची निवड..

वेंगुर्ले

शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले च्या प्रभारी प्राचार्य पदी महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर एम.बी. चौगले यांची संस्थेच्या वतीने नियुक्ती करण्यात आली. डॉ. एम.बी.चौगले हे सेवाजेष्ठ प्राध्यापक असून गेली कित्येक वर्ष अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन करत आहेत. महाविद्यालयातील अनेक समितीवर त्यांनी प्रभावीपणे काम केलेलं असून गेली दहा वर्ष ते यशवंतराव मुक्त विद्यापीठ नाशिक चे केंद्र संयोजक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.

त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, संस्थेच्या अध्यक्ष शिवानी देसाई,चेअरमन डॉ. मंजिरी मोरे-देसाई ,पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई यांनी विशेष अभिनंदन करून वाटचालीस शुभेच्छा दिल्या. माजी प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर यांच्या हस्ते डॉ चौगले यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय व व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. सर्वांनी प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉक्टर चौगुले यांना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले. संस्थेने आपणावर दिलेली जबाबदारी ओळखून आपण महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये सदैव हातभार लावू असे प्रतिपादन नूतन प्राचार्य डॉ. एम. बी.चौगले यांनी केले.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 19 =