You are currently viewing कुडाळ सुधार समिती तर्फे नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर यांचा सत्कार

कुडाळ सुधार समिती तर्फे नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर यांचा सत्कार

कुडाळ सुधार समिती तर्फे नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर यांचा सत्कार

कुडाळ

कुडाळ नगरपंचायत चे नगराध्यक्ष सौ प्राजक्ता आनंद शिरवलकर ( बांदेकर ) नगराध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल कुडाळ सुधार समिती तर्फे सत्कार करण्यात आला

त्यावेळी श्री राजन माडये, देसाई मॅडम,पंडित सर, रमा नाईक, भाऊ राऊळ,संदेश पडते, अध्यक्ष श्री प्रसाद शिरसाट आणि इतर नागरिक उपस्थितीत होते
कुडाळ शहरांमध्ये अनेक समस्यांवरती श्री पंडित सर श्री रमा नाई कैफियत मांडली कुडाळ मधील ट्राफिक समस्येमुळे पर्यटनावरती आर्थिक बाजारपेठेवरती मोठा परिणाम झाला आहे

कुडाळचे भगसाळ नदीवरील जुने फुल पाडून नवीन पूल बांधले जावे यासाठी कुडाळ मालवण मतदारसंघातील आमदार श्री निलेश राणे साहेब पालकमंत्री श्री नितेश राणे साहेब आणि राजापूर मतदार संघातील खासदार श्री माननीय नारायणजी राणे साहेब मुंबई गोवा हायवे याचा फायदा कुडाळ शहराला होईल असे अध्यक्ष श्री प्रसाद शिरसाट यांनी सुचवले आपण यांच्याकडे शिफारस करावी यावरती नगराध्यक्ष मॅडमने सकारात्मकता दर्शवली

प्रतिक्रिया व्यक्त करा