प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे श्री पांडुरंग मंदिर झोळंबे येथे सालाबाद प्रमाणे माघी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम
दोडामार्ग
प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे श्री पांडुरंग मंदिर झोळंबे येथे सालाबाद प्रमाणे माघी एकादशी निमित्त शुक्रवार दि.07/02/2025 रोजी माघ दशमी, शनिवार दि.08/02/2025 रोजी एकादशी ते रविवार दि.09/02/2025 रोजी माघ दशमी दिवशी दुपारी काला तदनंतर दिंडी व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.. सर्व भाविक भक्त मंडळींनी उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा.. तसेच ज्यांना कुणाला भजन किर्तन करून सद्गुरू चरणी आपली सेवा रुजू करून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा….*