You are currently viewing स्व. भालचंद्र अनंत तथा भाईसाहेब सावंत अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व आदरांजली कार्यक्रम..!! -४ फेब्रुवारी २०२५

स्व. भालचंद्र अनंत तथा भाईसाहेब सावंत अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व आदरांजली कार्यक्रम..!! -४ फेब्रुवारी २०२५

*🙏🏻….सस्नेह निमंत्रण….🙏🏻*

_🔖 *स्व. भालचंद्र अनंत तथा भाईसाहेब सावंत अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व आदरांजली कार्यक्रम..!!💐*_

💫 *शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी आणि नाम. भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान, सावंतवाडीच्या वतीने १०१ व्या जयंतीनिमित्ताने आयोजन…!!💐*

_*🔹️ दिनांक:-* ४ फेब्रुवारी २०२५_

_*🔹️ वेळ:-* सकाळी ९.३० वाजता._

_*🔸️ स्थळ:-* प्रेरणा समाधीस्थळ, माजगाव – सावंतवाडी._

*🔖 स्व. भालचंद्र अनंत तथा भाईसाहेब सावंत* यांच्या *जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त स्मरणिका📄प्रकाशन सोहळा…!!💐*

_*🔸️ दिनांक :-* ४ फेब्रुवारी २०२५_

_*🔸️ वेळ :-* सकाळी १०.३० वाजता._

_*🔹️ स्थळ :-* नवरंग कलामंच, राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी._

*🙏🏻-:आपले विनीत:-🙏🏻*

*♦️श्री. विकासभाई सावंत*
_(अध्यक्ष)_
ना. भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान, सावंतवाडी.

*♦️श्री. व्ही. बी. नाईक*
_( सचिव )_
शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी.

*♦️ॲड. दिलीप नार्वेकर*
_(अध्यक्ष )_
भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय, सावंतवाडी.

प्रतिक्रिया व्यक्त करा