You are currently viewing झोळंबे येथे २६ तारखेला खुल्या फुगडी स्पर्धेचे आयोजन…

झोळंबे येथे २६ तारखेला खुल्या फुगडी स्पर्धेचे आयोजन…

झोळंबे येथे २६ तारखेला खुल्या फुगडी स्पर्धेचे आयोजन…

सावंतवाडी

झोळंबे येथील भजन प्रेमी, महिला व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी २६ तारखेला संध्याकाळी ६ वाजता झोळंबे प्राथमिक शाळेच्या रंगमंच्यावर खुल्या फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५००१ रूपये, द्वितीय पारितोषिक ३००१ रुपये, तृतीय पारितोषिक २००१ रुपये, उत्तेजनार्थ प्रथम ११११ रूपये, व्दितीय १००१ रूपये आणि प्रत्येकी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट गायन निवेदक, वादक, नृत्य जोडी कोरस यांना सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत प्रथम ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या बारा संघांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छुक फुगडी संघानी जगदीश गवस ९४२१२६५१५१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 4 =