You are currently viewing फोंडाघाट मध्ये श्री.गणेश जन्म सर्वत्र उत्साहात साजरा

फोंडाघाट मध्ये श्री.गणेश जन्म सर्वत्र उत्साहात साजरा

*फोंडाघाट मध्ये श्री.गणेश जन्म सर्वत्र उत्साहात साजरा.

फोंडाघाट

श्रृंगेश्वर,ईश्चापुर्ती श्री.गणेश बावशी कोरगावकर वाडी गणेश मंदिर गडगेसखल गणेश मंदिर,श्री.राधाकृष्ण गणेश मंदिर,बाजारपेठ सौ.प्रभु वालिवलकर यांचे स्वताचे श्री.गणेश मंदिर,श्री.गांगोवाडी विलास लाड यांचे घराजवळ सत्यनारायण पुजा आणि दुपारी १२ वाजता पाळणा लावुन श्री.गणेश जयंती साजरी.सर्व ठिकाणी दुपारी आणि रात्री महाप्रसादाचे आयोजन आणि सर्वत्र महीलांसाठी हळदिकुंकवाचा कार्यक्रम घौणसरी याठिकाणी श्री.गणपती मंदिरातही कार्यक्रम रात्री सर्वत्र श्री.दशावताराचे कार्यक्रम होणार काही ठिकाणी अजित नाडकर्णी यांनी दिली भेट आणि दिली देणगी सर्व लोकानी केले आदरातिथ्य सर्वत्र लोकं भक्ति मार्गाला लागलीत हे खरच भुषणावह आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा