You are currently viewing कुडाळ नगराध्यक्षपदी महायुतीच्या सौ प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची निवड

कुडाळ नगराध्यक्षपदी महायुतीच्या सौ प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची निवड

कुडाळ/प्रतिनिधी :

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी महायुतीच्या सौ प्राजक्ता बांदेकर- शिरवलकर यांची एकमताने निवड झाली. आज कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठीची निवडणूक पार पडली. यावेळी प्राजक्ता शिरवलकर यांची नगराध्यक्ष पदी निवड झाली. त्यांच्या या विजयाबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. या निवडीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कुडाळ शहरातून भव्य रॅलीला सुरुवात झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा