You are currently viewing दोडामार्ग नविन बांधकाम होत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाचा ‌शिवसेना पदाधिकाऱ्यांनी  घेतला आढावा 

दोडामार्ग नविन बांधकाम होत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाचा ‌शिवसेना पदाधिकाऱ्यांनी  घेतला आढावा 

दोडामार्ग नविन बांधकाम होत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाचा ‌शिवसेना पदाधिकाऱ्यांनी  घेतला आढावा

दोडामार्ग

दोडामार्ग नविन बांधकाम होत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे पहाणी करण्यात आली. यावेळी दोडामार्ग तालुकाप्रमुख श्री गणेशप्रसाद गवस, उपतालुकाप्रमुख दादा देसाई, सरपंच जिल्हा संघटना अध्यक्ष प्रवीण गवस, दोडामार्ग सरपंच संघटना अध्यक्ष अनिल शेटकर, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, शिवसेना सरचिटणीस अमर राणे, शिवसेना कार्यालयप्रमुख गुरुदास सावंत, जेष्ठ शिवसैनिक लाडु आयनोडकर हे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा