You are currently viewing भूमिपुत्रांना होणारा मनस्ताप संदर्भात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटन मजबूत करण्याकरिता सहकार्य करा…

भूमिपुत्रांना होणारा मनस्ताप संदर्भात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटन मजबूत करण्याकरिता सहकार्य करा…

भूमिपुत्रांना होणारा मनस्ताप संदर्भात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटन मजबूत करण्याकरिता सहकार्य करा…

– बाळासाहेब सावंत – किसान आंदोलन- जिल्हा सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते, यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, तसेच सामान्य नागरिक, यांची सरकारी कामानिमित्त, सर्व संबंधित कार्यालयांमध्ये, नागरिकांच्या कामा प्रकरणी, छोट्या छोट्या तांत्रिक त्रुटी काढून, त्यांची प्रकरणे लटकवणे, भटकवणे, अपमानित करणे, व त्यातून त्यांची आर्थिक लूट करणे, या मुळे *भूमिपुत्रांना* होणारा मनस्ताप, व त्यांच्या येणाऱ्या तक्रारी ऐकून *मन दुखी, कष्टी, व अहवालदिल, होते,*
याकरिता या विरोधात, *# भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन #* स्थापन करीत आहोत.

इच्छुकाने कृपया सहकार्य करावे, आणि या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, संघटन मजबूत करण्याकरिता सहकार्य व संपर्क करावा अशी विनंती .बाळासाहेब सावंत.किसान आंदोलन- जिल्हा सिंधुदुर्ग यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा