You are currently viewing सावंतवाडीत माजी नगरसेवक व पत्रकारांचा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना ९ फेब्रुवारीला

सावंतवाडीत माजी नगरसेवक व पत्रकारांचा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना ९ फेब्रुवारीला

सावंतवाडीत माजी नगरसेवक व पत्रकारांचा मैत्रीपूर्ण क्रिकेट, सामना ९ फेब्रुवारीला

सावंतवाडी

येथील पत्रकार व माजी नगरसेवक यांच्यात दरवर्षी होणारा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना ९ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजता येथील स्वार हाॅस्पिटल च्या समोरील मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. यात तालुक्यातील सर्व पत्रकार सहभाग घेऊ शकतात. इच्छुकांनी आपली नावे संतोष सावंत व जतिन भिसे यांच्याशी संपर्क साधून द्यावीत आणि जास्तीत-जास्त पत्रकारांनी या सामन्यात सहभागी व्हावे, असे आव्हाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी क्रीडा सभापती उमाकांत वारंग, विलास जाधव आदींनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा