You are currently viewing कोल्हापूर अथायु हॉस्पिटल तर्फे मोफत बस सेवेचे आयोजन 

कोल्हापूर अथायु हॉस्पिटल तर्फे मोफत बस सेवेचे आयोजन 

कोल्हापूर अथायु हॉस्पिटल तर्फे मोफत बस सेवेचे आयोजन

जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांची माहिती

सावंतवाडी

*सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामार्फत यांच्या संयुक्त विद्यामाने महाआरोग्य शिबिर करण्यात आले होते*

*या शिबिरामध्ये रुग्ण तपासल्यानंतर त्यांची पुढील शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना कोल्हापूर येथे बस सेवा मोफत करण्यात आली यामध्ये शस्त्रक्रिया जेवण व औषधे मोफत मिळणार आहेत*

*अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी दिली आहे*

*सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी कणकवली व वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा असे तीन तालुक्यातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सोमवार मंगळवार बुधवार या वेगवेगळ्या दिवशी अथायु मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर विमानतळ शेजारी यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर झाले होते*

*यावेळी अनेक रुग्णांनी जिल्ह्यातील तपासणी करून त्या हॉस्पिटल तर्फे सर्व सामान्य रुग्णांना शस्त्रक्रिया करण्यासाठी या अथायु हॉस्पिटल तर्फे मोफत बस सेवा दिली आहे यावेळी कणकवली सावंतवाडी व शिरोडा या तालुक्यातील अनेक रुग्ण तपासणी करून त्यांना कोल्हापूर अथायु मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये मोफत बस सेवेने रुग्ण व त्यांचे एक नातेवाईक कोल्हापूर येथे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले*

*त्यांच्यावरती योग्य ती शस्त्रक्रिया औषधे व जेवण या रुग्णांसाठी महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात येणार आहे यामध्ये हृदयाची शस्त्रक्रिया एन्जोप्लास्टी बायपास सर्जरी मुतखड्याच्या शस्त्रक्रिया प्रोस्टेल शस्त्रक्रिया कॅन्सर शस्त्रक्रिया व केमो हाडांचे शस्त्रक्रिया व्हेरिकोज व्हेन्स शस्त्रक्रिया हृदयाच्या वॉल बसवणे अशा विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया या योजनेअंतर्गत होत असतात*

*सात आठ वर्षे या जिल्ह्यामधून हजारोंच्या संख्येने शस्त्रक्रिया हे जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांच्याकडून या अथायु मल्टी स्पेशलिस्ट या हॉस्पिटल करून गोरगरीब रुग्ण च्या करून घेण्यात आलेले आहेत हे महा आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी मोलाचे सहकार्य केले*

*या रुग्णाला तसेच अथायु मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर यांना करण्यात आलेले आहे अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी श्री राजू मसुरकर यांनी माहिती दिलेले आहे*

*राजेंद्र प्रभाकर मसुरकर*
*जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष*
*तथा सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी*
*उभाबाजार सावंतवाडी*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क क्रमांक 9422435760*

प्रतिक्रिया व्यक्त करा