You are currently viewing सोशल मीडिया सावंतवाडी विधानसभा अध्यक्षपदी जास्मिन लक्षमेश्वर

सोशल मीडिया सावंतवाडी विधानसभा अध्यक्षपदी जास्मिन लक्षमेश्वर

सावंतवाडी

आखिल भारतीय काँग्रेस सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष रोहनजी गुप्ता व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष अभिजित सपकाळ यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागामध्ये कु. केतनकुमार गावडे यांची राज्य कोअर कमिटी सदस्य पदी (कोकण विभाग- सोशल मीडिया) तसेच सिंधुदुर्ग सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. जास्मीन लक्ष्मेवर यांची सावंतवाडी विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + seventeen =