You are currently viewing सालईवाडा प्रभागातील फरशी बसवण्याच्या कामांचा शुभारंभ

सालईवाडा प्रभागातील फरशी बसवण्याच्या कामांचा शुभारंभ

सालईवाडा प्रभागातील फरशी बसवण्याच्या कामांचा शुभारंभ

सावंतवाडी

सालईवाडा प्रभागातील फरशी बसवण्याच्या कामांचा शुभारंभ शिवसने तर्फे श्रीफळ वाढवून आज करण्यात आला. यावेळी ‌‌शिवसनेच्या अनारोजिंग लोबो, राजा स्वार ,परिमल नाईक, महाडेश्वर, गजानन नाटेकर ,सावंत, प्रतीक बांदेकर, अल्मेडा, ‌मोरजकर, प्रवीण सुमित मलिक, फादर मिलेट, प्रकाश मसुरकर, विवेक बांदेकर, शाणा, सत्यनारायण बांदेकर,अमर वाळके दशरथ स्वार ॲड सुरेंद्र बांदेकर भारती मोरे आदी उपस्थित होते. मेन रोड ‌ क्वार्टर्स पासून ही फरशी बसवली जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा