You are currently viewing भिमशक्ती सामाजिक संघटने तर्फे सावंतवाडीत उद्या भिमा कोरेगाव २०६ वा शौर्य दिनाचे आयोजन

भिमशक्ती सामाजिक संघटने तर्फे सावंतवाडीत उद्या भिमा कोरेगाव २०६ वा शौर्य दिनाचे आयोजन

भिमशक्ती सामाजिक संघटने तर्फे सावंतवाडीत उद्या भिमा कोरेगाव २०६ वा शौर्य दिनाचे आयोजन

सावंतवाडी

भिमशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने सोमवारी १ जानेवारी रोजी सावंतवाडी येथील समाजमंदिरात भिमा कोरेगाव २०६ वा शौर्य दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर जाधव यानी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + five =