*फोंडाघाट मधील डाॅ.संकेत चव्हाण यांनी स्विकारली कृषी अर्थशास्र पदाची पी.एच.डी.
फोंडाघाट
गांगोवाडी मधील डाॅ.संकेत यांचे शिक्षण गांगोवाडी शाळा ,फोंडाघाट हायस्कुल,दोपोली कृषी संशोधन मध्ये घेतले शिक्षण अत्यंत प्रतीकुल परीस्थित ही मिळवलेली डीगरी भुषणावह आहे.यावेळी आपल्या भावाचीही आठवण झाली.असे अजित नाडकर्णी म्हणाले. डाॅ.संकेत चव्हाण त्याने उत्तराखंड मध्ये जावुन पी.एच.डी.पदवी घेतली.ते ज्यावेळी या ठिकाणी येतील त्यावेळी आपल्या राधाकृष्ण मंगल कार्यालयात मंत्री नितेशजी राणे यांचे हस्ते यथोचित सत्कार शुभांजीत सृष्टी आणि भा.ज.प आणि,गावाच्या च्या वतीने करण्यात येईल असे अजित नाडकर्णी म्हणाले.पुनच्छ त्यांचे अभिनंदन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
______________________________
*संवाद मीडिया*
👩💼👩💼👩💼👩💼👩💼👩💼👩💼👩💼👩💼👩💼
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी.*
*_एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई संलग्न_*
*BCA प्रवेश प्रक्रिया 2025- 2026*
*🔴बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2025-26*
*_ऍडमिशन करिता सीईटी बंधनकारक झाल्यामुळे www.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन सीईटी साठी आजच आपली नोंदणी करावी.⭕_*
*📌 कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) ,गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.*
*📔CET साठी महाविद्यालयामध्ये मार्गदर्शन वर्ग घेतले जातील.*
*📌 बीसीए प्रवेश व सीईटीच्या मार्गदर्शनाकरिता खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा.*
https://chat.whatsapp.com/GproyGGMKOa8U0fh2goTkW
*अधिक माहितीसाठी :*
*7972997567 /9420274119*
*या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा.*
*जाहिरात
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*