ठाकरे शिवसेनेची १५ तारखेला सावंतवाडीत तालुका कार्यकारिणीची सभा…
सावंतवाडी
येथील ठाकरे शिवसेनेची तातडीची तालुका कार्यकारिणीची बैठक बुधवार तारीख १५ला सकाळी १०.३० वाजता शिवसेना शाखा येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख मायकल डिसोझा यांनी केले आहे.